QUIZ START
#1. कॅप्टन विक्रम बत्राचे प्रसिद्ध वाक्य कोणते?
#2. नियंत्रण रेषेलगत उत्तरेस पाकिस्तान आणि पूर्वेकडे चीन यापासून आपल्या भारताचे संरक्षण करणाऱ्या भारताच्या लष्करी फौजांसाठी _____तून जाणारा श्रीनगर-लेह महामार्ग (एनएच१) म्हणजे जीवनवाहिनी आहे.
#3. उंच पर्वतराजींनी वेढलेल्या द्रास-कारगिल सेक्टरमध्ये राष्ट्रीय महामार्ग १वर नियंत्रण रेषा (लाइन ऑफ कंट्रोल) ही सर्वांत जवळ अंतरावर आहे. म्हणजे साधारण __ किलोमीटरवर.
#4. फेब्रुवारी १९९९मध्ये भारत व पाकिस्तानच्या पंतप्रधानांची___मध्ये भेट होत असतानाच नियंत्रण रेषा ओलांडण्याचे कारस्थान सुरू झाले.
#5. कारगिल हल्ल्यामागे पाकिस्तानची कोणती करणे होती, असं तज्ञांचं मत आहे
Select all that apply:
#6. कारगिल युद्धानंतर सुरक्षा दलांमध्ये काय बदल केले आहेत?
Select all that apply:
#7. कारगिल सारखे प्रसंग टाळता येण्यासाठी भारत सरकारने काय उपाययोजना केल्या आहेत?
Select all that apply:
#8. फोटोतील व्यक्ति ओळखा ?
#9. कारगिल युद्धात नौदल नी पण हातभार लावला होता त्याला Operation ___ असे नाव दिले होते.
#10. २२ मे रोजी हवाई दलाच्या १५२ हेलिकॉप्टर यूनिट ने _____ या महत्वाच्या ठिकाणावर यशस्वी हल्ला केला पण परत येताना पकिस्तानी हल्ल्यात त्यांचे ४ वीर शहीद झाले.
#11. फोटोतील व्यक्ति ओळखा
#12. टायगर हिलवरचा विजय कोणत्या देशाच्या मदतीमुळेे शक्य झाला?
#13. टायगर हिलवरच्या हवाई हल्ल्यात कोणती विमाने वापरली गेली होती
#14. कोणत्या देशाने आपल्याला जीपीएस तंत्रज्ञान शेअर करण्याचे नाकारले होते
#15. कारगिल चे ठिकाण ओळखा
#16. तुमचे नाव
#17. तुमचा WhatsApp नंबर
#18. फोटो मधील ठिकाणाला Gun Hill असे नाव दिले आहे. to pay tribute to the supreme sacrifice of the Gunners in “Operation Vijay”ठिकाण ओळखा
#19. फोटोतील व्यक्ति ओळखा
#20. फोटोतील गन ओळखा – ह्या गनने युद्धांमध्ये आणि राजकीय क्षेत्रात पण पराक्रम केले आहेत 🙂
#21. लेफ्टनंट जनरल जोशी ज्या ठिकाणाकडे Point A निदर्शन करत आहेत ते ठिकाण ओळखा
#22. पाकिस्तान हा अत्यंत ___ आणि ___ देश आहे, यावर कारगिल युद्धाने शिक्कामोर्तब झाले.
Select all that apply:
Finish