#1. पुढील वाक्यातील नाम ओळखून त्याचा पर्याय क्रमांक निवडा: संजय खूप चांगले चित्र काढतो.
#2. पुढील वाक्य भविष्यकाळात कसे लिहाल? योग्य वाक्याचा पर्याय क्रमांक निवडा: रमेश मुंबईला जात आहे
#3. पुढे दिलेल्या शब्दाचे लिंग बदला व योग्य पर्यायाचा पर्याय क्रमांक लिहा: दीर
#4. पुढीलपैकी विशेषण ओळखून त्याचा पर्याय क्रमांक लिहा:
#5. पुढील उद्देशाला योग्य विधेय ओळखून त्याचा पर्याय क्रमांक लिहा: राम आणि लक्ष्मण ___.
#6. पुढीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय क्रमांक लिहा:
#7. पुढीलपैकी अशुध्द वाक्याचा पर्याय क्रमांक निवडा :
#8. पुढील संक्षिप्त शब्दाचे अर्थ ओळखा व त्याचा पर्याय क्रमांक लिहा: वि. वि
#9. योग्य पर्याय निवडा - द. मा. _____ हे मराठी भाषेतील प्रसिद्ध विनोदी लेखक आहेत?
#10. मराठी भाषा दिवस ___ या दिवशी साजरा केला जातो.
#11. तुमचे नाव
#12. तुमच्या शाळेचे नाव